Eid Al Adha- देशात बकरीईदचा सण उत्साहात सुरु, जामा मस्जिदमध्ये अनेक मुस्लिम बांधवानी अदा केली नमाज

| Updated on: Jul 10, 2022 | 11:33 AM

उल अजहा किंवा बकरीद हा इस्लामचा दुसरा सर्वात मोठा सण आहे, जो मुस्लिम समाजातील लोक पूर्ण उत्साहाने साजरा करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार 12व्या महिन्यात बकरीईद साजरी केली जाते. रमजानचा महिना संपल्यानंतर 70 दिवसांनी हा सण साजरा केला जातो.

1 / 5
आज देशभरात बकरीईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मुस्लिम धर्मात बकरीईद सणाला खूप महत्त्व आहे. या सणाला ईद-उल-अजहा किंवा बलिदानाचा सण असेही म्हणतात. रमजानच्या पवित्र महिन्याच्या ७० दिवसांनी बकरीद साजरी केली जाते.

2 / 5
बकरीदची तारीख चंद्राच्या दर्शनाने ठरवली जात असली तरी आज संपूर्ण भारतात बकरीइद साजरी होणार आहे.

3 / 5
ईद उल अजहा किंवा बकरीद हा इस्लामचा दुसरा सर्वात मोठा सण आहे, जो मुस्लिम समाजातील लोक पूर्ण उत्साहाने साजरा करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार 12व्या महिन्यात बकरीद साजरी केली जाते. रमजानचा महिना संपल्यानंतर ७० दिवसांनी हा सण साजरा केला जातो. या दिवशी नमाज अदा केल्यानंतर कुर्बानी दिली जाते.

4 / 5
बकरीदच्या सणाला बकरीद, ईद कुर्बान, ईद-उल-अधा किंवा कुर्बान बायरामी असेही म्हणतात.  दिल्लीतील जामा मशिदीत नमाज अदा करण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने नमाजी पोहोचले.

5 / 5
इस्लामनुसार हजरत इब्राहिम हे एकेकाळी अल्लाहचे पैगंबर होते. त्यांनी नेहमी अल्लाहने दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालले. त्यांनी सर्वांवर प्रेम केले आणि इतरांना अल्लाहच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.