Balasaheb Thackeray Memorial | गेटवर भगवा झेंडा, आत त्याच रंगाचा मंडप, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे (Balasaheb Thackeray National Memorial) भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे.

| Updated on: Mar 31, 2021 | 11:30 AM
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे (Balasaheb Thackeray National Memorial) भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे (Balasaheb Thackeray National Memorial) भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे.

1 / 10
आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

2 / 10
शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

3 / 10
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

4 / 10
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.

5 / 10
दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे

6 / 10
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

7 / 10
 या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत.

8 / 10
यावेळी उपस्थितीतांना बैठक व्यवस्था सोशल डिस्टन्सिंगप्रमाणे करण्यात आली आहे.

9 / 10
तसेच सर्व कोव्हिडचे प्रोटोकॉल पाळूनच हा सोहळा पार पडणार आहे.

10 / 10
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.