नागपुरात परदेशी पाहुण्यांची मेजवाणी; लावणीतून परदेशी पाहुण्यांना मानाचा मुजरा

जी २० परिषदेच्या निमित्ताने नागपुरात दोन दिवसांसाठी परदेशी पाहुणे आलेत. त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाजी मेजवाणी ठेवण्यात आली.

| Updated on: Mar 21, 2023 | 5:24 PM
फुटाळा तलाव येथे सी-20  परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या देश विदेशातील प्रतिनिधींसाठी विशेष फाउंटेन शोचे आयोजन करण्यात आले आहे. फुटाळा तलाव संगीत कारंज्यांनी सी- 20 प्रतिनिधींना भुरळ पाडली.

फुटाळा तलाव येथे सी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या देश विदेशातील प्रतिनिधींसाठी विशेष फाउंटेन शोचे आयोजन करण्यात आले आहे. फुटाळा तलाव संगीत कारंज्यांनी सी- 20 प्रतिनिधींना भुरळ पाडली.

1 / 5
कारंजाच्या माध्यमातून तयार झालेल्या स्क्रीनवर महानायक अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त शैलीने  इंग्रजी भाषेत नागपूरचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला. विठ्ठल रुख्माई हे महाराष्ट्राचे दैवत. या दैवताची प्रतिकृती फाऊंटेन शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली.

2 / 5
विदेशी पाहुण्यांनी घेतला पाण्यावर तरंगणाऱ्या रंगीबेरंगी कारंजाचा आनंद फुटाळा तलावातील पाण्यातून गुंजणारे सप्तस्वर, पाण्याचा थुई-थुई नाच आणि  रंगसंगतीमुळे तलावात निर्माण होणारा  इंद्रधनुष्याचा भास होत होता.

3 / 5
नागपूर स्थानिक व्यंजने, वाद्य जुगलबंदी, नृत्य, ढोल ताशाच्या गजरात स्वागत   जी 20 परिषदेसाठी आलेल्या देशी-विदेशी पाहुण्यांना अनुभवायला मिळाले. आज तेलंगखेडी येथे गाला डीनर होते.

नागपूर स्थानिक व्यंजने, वाद्य जुगलबंदी, नृत्य, ढोल ताशाच्या गजरात स्वागत जी 20 परिषदेसाठी आलेल्या देशी-विदेशी पाहुण्यांना अनुभवायला मिळाले. आज तेलंगखेडी येथे गाला डीनर होते.

4 / 5
जी २० परिषदेच्या निमित्ताने नागपुरात दोन दिवसांसाठी परदेशी पाहुणे आलेत. त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी ठेवण्यात आली.

जी २० परिषदेच्या निमित्ताने नागपुरात दोन दिवसांसाठी परदेशी पाहुणे आलेत. त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी ठेवण्यात आली.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.