IPL 2024 | ऋषभ पंत आयपीएल खेळला तर वर्ल्ड कपमध्ये घेणार? जय शाह स्पष्टच बोलले…

Rishabh Pant IPl 2024 | आयपीएलच्या येत्या हंगामामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत खेळणार हे नक्की आहे. 22 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. आयपीएलनंतर टी-20 वर्ल्ड कप असून या वर्ल्ड कपमध्ये खेळायचं असल्यास बीसीसीआयने पंतला एक अट घातली आहे.

| Updated on: Mar 11, 2024 | 8:38 PM
टीम इंडियाचा लढवय्या खेळाडू ऋषभ पंत अपघातानंतर आता कमबॅक करत आहे.  अपघातानंतर त्याने मेहनत घेत परत एकदा स्वत:ला क्रिकेट खेळण्यासाठी तयार केलं आहे.

टीम इंडियाचा लढवय्या खेळाडू ऋषभ पंत अपघातानंतर आता कमबॅक करत आहे. अपघातानंतर त्याने मेहनत घेत परत एकदा स्वत:ला क्रिकेट खेळण्यासाठी तयार केलं आहे.

1 / 5
ऋषभ पंत याला भीषण अपघातामध्ये जबर दुखापत झाली होती. या अपघातामध्ये त्याच्या  गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली. गुडघ्याचे दोन लिगामेंट तुटले होते, त्यांना जोडण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  पंतने बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे विकेटकीपिंग सुरू केली होती. त्यासोबतच त्याने काही सराव सामनेही खेळले होते.

2 / 5
पंत आता फिट होत असल्याने तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पंतच्या वर्ल्ड कप खेळण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

पंत आता फिट होत असल्याने तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पंतच्या वर्ल्ड कप खेळण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

3 / 5
पंतने जर चांगली बॅटींग आणि कीपिंग करत आहे. पंत जर वर्ल्ड कप खेळणार असेल तर आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहावं लागणार असल्याचं जय शाह यांनी म्हटलं आहे.

पंतने जर चांगली बॅटींग आणि कीपिंग करत आहे. पंत जर वर्ल्ड कप खेळणार असेल तर आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहावं लागणार असल्याचं जय शाह यांनी म्हटलं आहे.

4 / 5
दरम्यान, ऋषभने कमबॅक करण्यासाठी फिटनेसवर जबरदस्त  काम केलं आहे. मात्र आम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागणार असल्याचं दिल्ली कॅपिटल्स संघाचे कोच रिकी पॉन्टिंगने म्हटलं आहे.

दरम्यान, ऋषभने कमबॅक करण्यासाठी फिटनेसवर जबरदस्त काम केलं आहे. मात्र आम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागणार असल्याचं दिल्ली कॅपिटल्स संघाचे कोच रिकी पॉन्टिंगने म्हटलं आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.