Sara Ali-khan : अभिनेत्री सारा अली-खानने शेअर केले pink moon चे सुंदर फोटो
पाठमोऱ्या बाजूने हे फोटो काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये सारा चंद्राला निहाळताना दिसून आली आहे. मध्यरात्रीवेळी हे फोटो काढण्यात आले आहे.यामध्ये नाईट सूटमध्ये सारा दिसून आली आहे.
1 / 5
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली-खान आपल्या स्टायलिंग अंदाज, फनी व्हिडिओ फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. साराने नुकताच आपल्या इन्स्ट्राग्रामवर पौर्णिमेच्या चंद्राचे फोटो शेअर केले जातात.
2 / 5
नुकताच भारतात नुकताच पौर्णिमेच्या दिवशी pink moon चे दर्शन झाले. अभिनेत्री सारा अलीनेही या pink moonचे दर्शन झाले आहे. या चंद्र दर्शनाचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. .
3 / 5
उगवणारा पूर्ण चंद्र ,शांत पौर्णिमा असे कॅप्टिव तिने या फोटोना दिले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्टच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
4 / 5
पाठमोऱ्या बाजूने हे फोटोला काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये सारा चंद्राला निहाळताना दिसून आली आहे. मध्यरात्रीवेळी हे फोटो काढण्यात आले आहे. यामध्ये नाईट सूटमध्ये सारा दिसून आली आहे.
5 / 5
सारा निसर्ग आवडत असल्याचे अनेकदा तिच्या फोटोतून , पोस्टमधून दिसून आले आहे. याबरोबरच यापोस्टमध्ये तिने शीतल चंद्राचा फोटोही ही पोस्ट केला आहे.