PHOTOS : अभिनेत्री हिना खानचे हे फोटो पाहून तुम्हीही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल
अभिनेत्री हिना खानचं नवं गाणं पत्थर वर्गी रिलीज होणार आहे. या गाण्यात हिना खानसोबत तन्मय सिंह देखील दिसणार आहेत.

अभिनेत्री हिना खानचं नवं गाणं पत्थर वर्गी रिलीज होणार आहे. या गाण्यात हिना खानसोबत तन्मय सिंह देखील दिसणार आहेत.
- अभिनेत्री हिना खानचं नवं गाणं पत्थर वर्गी रिलीज होणार आहे. या गाण्यात हिना खानसोबत तन्मय सिंह देखील दिसणार आहेत.
- हे गाणं बी प्राकने गायलं आहे. नुकतेच हिनाच्या फोटोशूटमधील काही फोटोज समोर आले. यात तीचं सौंदर्य लक्ष वेधून घेतंय.
- या फोटोंमध्ये हिना पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसतेय.
- मागील काही दिवसांपासून हिनाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागलाय. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालंय.
- यानंतर हिनाचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला घरातच क्वारंटाईन व्हावं लागलं होतं.
- सध्या मात्र हिना आपल्या कामावर फोकस करत आहे. आपण आपल्या वडिलांची स्ट्राँग गर्ल आहोत असं ती सांगते.