या 4 कारणांमुळे मेथी ठरते हिवाळ्यातील सुपरफूड

| Updated on: Dec 24, 2022 | 1:16 PM
हिवाळ्यात चविष्ट आणि पौष्टिक भाज्यांची बाजारात रेलचेल असते. या ऋतूमध्ये अशी अनेक फळं आणि भाज्या मिळतात, ज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मेथी ही पण त्यापैकीच एक अशी पौष्टिक भाजी आहे. मेथीचे सेवन करण्याचे अनेक फायदे असतात.  त्यामुळे मेथी हे हिवाळ्यातील सुपरफूड ठरते.

1 / 5
वजन कमी करण्यास ठरते फायदेशीर - मेथीची पाने आणि बिया या दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते, पचन सुधारते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. तुम्ही मेथीच्या भाजीचे सेवन करू शकता किंवा मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणीही पिऊ शकता. यामुळे वजन कमी होऊ शकते.

2 / 5
हृदयाचे आरोग्य सुधारते - मेथी ही अँटी-ऑक्सीडंट्सनी खूप समृद्ध असते. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, तसेच कोलेस्ट्रॉल मॅनेज करण्यास आणि जळजळ टाळण्यास मदत होते.  तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

3 / 5
ॲसिड रिफ्लेक्सना प्रतिबंध करते - मेथीमध्ये फायबर भरपूर असते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासही मेथीचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच ॲसिड रिफ्लेक्स आणि जळजळही कमी होते.

ॲसिड रिफ्लेक्सना प्रतिबंध करते - मेथीमध्ये फायबर भरपूर असते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासही मेथीचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच ॲसिड रिफ्लेक्स आणि जळजळही कमी होते.

4 / 5
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - मेथीच्या बियांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स हे रक्त शुद्ध करण्यासदेखील मदत करतात. त्यामुळे आपली त्वचा आणि केसांच्या आरोग्या सुधारण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - मेथीच्या बियांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स हे रक्त शुद्ध करण्यासदेखील मदत करतात. त्यामुळे आपली त्वचा आणि केसांच्या आरोग्या सुधारण्यास मदत होते.

5 / 5
Follow us
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.