PHOTO | अज्ञात वाहनानं दुचाकीला चिरडलं, Beed मध्ये भीषण Accident, दोघांचा जागीच मृत्यू, गाडीचा चक्काचूर
बीड: बीडमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. परळीहून बीडकडे येत असताना एका अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडलं. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Most Read Stories