PHOTO | भीषण अपघात, धारुरच्या घाटातून ट्रक खाली कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
बीडः उस्मानाबादहून माजलगावकडे येणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा हा ट्रक होता. धारुरच्या घाटात अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक खाली कोसळला. या भीषण अपघातात चालक मुस्तफा उमापुरे याचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.
Most Read Stories