Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Gamming Phone; किंमत तर 20 हजारांपेक्षा कमी

Best Gamming Phone: स्मार्टफोनची प्रोसेसिंग आणि मेमरी वाढविल्यानंतर आता बाजारात गेमिंग स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. भारतातही गेमिंग बजेट स्मार्टफोनची मागणी वाढली. 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत हे स्मार्टफोन तुम्हाला गेम खेळण्याचा आनंद देतील.

| Updated on: May 04, 2024 | 5:45 PM
iQOO Z9 5G : आयक्यूच्या या फोनमध्ये 6.67 इंचाचा  FHD+ एमोलेड डिस्प्ले मिळतो. यामध्ये 120HZ चा रिफ्रेश रेट  आणि 1800 निट्सचा पीक ब्राइटनेस मिळतो. या फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी  IP54 अशी रेटिंग देण्यात आली आहे.

1 / 5
iQOO Z9 5G फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी तुम्ही 1TB पर्यंत वाढवू शकता. जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर हा फोन तुम्हाला  19,999 रुपयांत खरेदी करता येईल.

2 / 5
Realme Narzo 70 Pro फोन तुम्ही केवळ 18,999 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनमध्ये 6.7 इंचाची FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी  7050 चिपसेटसह 8GB LPDDDR4X रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते.

3 / 5
Redmi Note 13 फोन तुम्हाला  19,999 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी  6080 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह मिळतो.

Redmi Note 13 फोन तुम्हाला 19,999 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह मिळतो.

4 / 5
Vivo T3 फोन आताच लाँच झाला आहे. यामध्ये  6.67 इंचाचा  FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन तुम्ही  19,999 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेसिटी चिपसेट आणि 8GB LPDDR4x रॅम  आणि  256GB UFS 2.2 स्टोरेज मिळते. ते  1TB पर्यंत वाढविता येते.

5 / 5
Follow us
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.