भंडारा जिल्ह्यातील मोहाडी भागात आज पावसाच्या सरी चांगल्याचं झाल्या.
दुपारी आकाशात ढगांची गर्दी झाली होती.
विजांच्या गडगडाटसहित मुसळधार पाऊस झाला.
पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.