भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मंत्री धनंजय मुंडे व मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून पाहणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. यासाठी आवश्यक त्या निधीची वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात म्हणजेच मार्च 2024 पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण अपेक्षित असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
Most Read Stories