Photo Gallery | भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात संपन्न ; बोलकी क्षणचित्रे

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस देशासह राज्यातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भाजप नेत्यांकडून कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले.

| Updated on: Apr 06, 2022 | 2:34 PM
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आज सकाळी मुंबई भाजपा कार्यालयात ध्वजारोहण करत  कार्यकर्त्यांना संबोधित करत  माजी मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस  यांनी भाजपच्या स्थापना दिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 6
भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस. सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंद आणि उत्साहाचा दिवस.आज या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाचा ध्वज आपल्या घरावर फडकवून भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाला वंदन करण्याचा संकल्प आहे . त्या निमित्त आज मी माझ्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भाजपाचा ध्वज लावून, वंदन करत आमदार  चंद्रकांत पाटील यांनी  सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 6
प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः असे म्हणत केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जनता पक्षाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यांनी आपल्या ट्विटरवर पक्षाचा असलेली भगव्या  रंगाची टोपी  घातलेला  फोटो शेअर करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 6
तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे। ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस. सर्वात आधी भारत देश, नंतर जनता जनार्दन आणि सगळ्यात शेवटी पक्ष असे मानणारा माझा भारतीय जनता पक्ष त्या भाजपची कार्यकर्ती हीच माझी ओळख. राष्ट्र सर्वोपरी  असे  म्हणत भाजप नेत्या  चित्रा वाघ यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी व  केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा याचा  फोटो ट्विट करता शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 6
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्फूर्तिदायी मनोगत संसद भवन परिसरात सहकारी खासदारांसोबत ऐकले, तत्पूर्वी दिल्लीतील निवासस्थानी पक्ष ध्वज उभारून स्थापना दिवस साजरा केला. यावेळी  खासदार हीना गावित, खासदार  रक्षा खडसे , खासदार  प्रीतम मुंडे यांनी   भाजपाचा लोगो असलेली टोपी घालून  सेल्फी काढल्याचा फोटो ट्विट केला  आहे.

5 / 6
आज भारतीय जनता पक्षाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला. ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी देशसेवेसाठी समर्पित सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष  जगतप्रकाश नड्डा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 6
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.