Photo : भारती सिंहचं जबरदस्त कमबॅक, ‘द कपिल शर्मा शो’साठी सज्ज

भारती सिंह लवकरच 'द कपिल शर्मा शो' मध्ये झळकरणार आहे. (Bharti Singh's comeback, ready for 'The Kapil Sharma Show')

| Updated on: Dec 15, 2020 | 8:59 PM
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे दोन्ही सुप्रसिद्ध चेहरे आहेत. लोकांना या दोघांना खूप प्रेम दिलं आहे. अलीकडेच ड्रग्स प्रकरणात दोघांनाही नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं अटक केली होती. त्यानंतर या विषयावर बरीच चर्चा झाली.

1 / 5
भारती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आता भारतीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिनं सांगितलंय की ती लवकरच 'द कपिल शर्मा शो' मध्ये झळकरणार आहे.

भारती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आता भारतीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिनं सांगितलंय की ती लवकरच 'द कपिल शर्मा शो' मध्ये झळकरणार आहे.

2 / 5
 भारतीनं लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये तिनं वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. सोबतच 'Red is the colour of Bonding of 2 Hearts. ❤️'असं कॅप्शनही तिनं दिलं आहे.

भारतीनं लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये तिनं वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. सोबतच 'Red is the colour of Bonding of 2 Hearts. ❤️'असं कॅप्शनही तिनं दिलं आहे.

3 / 5
सोशल मीडियावर भारतीचं खूप चांगलं फॅन फॉलोइंग आहे. या फोटोवर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.

सोशल मीडियावर भारतीचं खूप चांगलं फॅन फॉलोइंग आहे. या फोटोवर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.

4 / 5
 भारतीला एनसीबीनं केलेल्या अटकेनंतर तिला शोमधून काढलं जाऊ शकतं असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र कपिलनं यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं.

भारतीला एनसीबीनं केलेल्या अटकेनंतर तिला शोमधून काढलं जाऊ शकतं असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र कपिलनं यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.