IPL 2024 : केकेआरसाठी भुवी ठरणार काळ, गुजरातच्या स्टेडियममध्ये भीम रेकॉर्ड नावावर

IPL 2024 : आयपीएल 2024 मधील प्ले-ऑफमधील पहिला सामना केकेआर आणि हैदराबादमध्ये होणार आहे. या सामन्यामध्ये केकेआरसाठी स्विंगचा बादशहा मोठी अडचण ठरू शकतो.

| Updated on: May 21, 2024 | 8:35 PM
आयपीएल 2024 मधील पहिला प्ले-ऑफमधील सामना केकेआर आणि हैदराबाद यांच्यात सुरू आहे. या सामन्यामध्ये केकेआरचा फॉर्म पाहता पारडं जड मानलं जात आहे. मात्र केकेआर संघासाठी सनरायजर्स हैदराबाद संघाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमार धोका असणार आहे.  कारण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. 

1 / 5
केकेआर आणी हैदराबादमध्ये प्ले-ऑफमधील हा चौथा सामना असणार आहे. याआधी 2016 आणि 2018 ला दोन्ही टीम आमने सामने आल्या होत्या. यामध्ये हैदराबादने 2-1 ने बाजी मारलेली आहे. मात्र आता केकेआर मजबूत संघ आहे. पण तरीपण भुवी हा त्यांच्यासाठी काळ ठरू शकतो.

2 / 5
भुवनेश्वर कुमार याने नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याने 6 च्या ईकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार याने नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याने 6 च्या ईकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

3 / 5
यंदाच्या आयपीएलमध्ये भुवीने आपलं घातक हत्याक यॉर्करला बनवलं आहे. आतापर्यंत त्याने 31 यॉर्कर टाकले आहेत. आजच्या सामन्यातही त्याची अशीच कामगिरी राहिली तर केकेआरसाठी चांगली गोष्ट नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये भुवीने आपलं घातक हत्याक यॉर्करला बनवलं आहे. आतापर्यंत त्याने 31 यॉर्कर टाकले आहेत. आजच्या सामन्यातही त्याची अशीच कामगिरी राहिली तर केकेआरसाठी चांगली गोष्ट नाही.

4 / 5
सनरायजर्स संघाचा स्ट्राईक बॉलर म्हणून भुवीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कॅप्टन पॅट कमिन्स आणि भुवी दोघांची जोडी विरोधकांना जखडवून ठेवते.

सनरायजर्स संघाचा स्ट्राईक बॉलर म्हणून भुवीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कॅप्टन पॅट कमिन्स आणि भुवी दोघांची जोडी विरोधकांना जखडवून ठेवते.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.