iPhone 17 बाबत मोठा खुलासा, कॅमेरा डिझाईनच नाही तर लूक पण बदलणार
iPhone 17 Big News : टेक जायंट कंपनी Apple त्यांची iPhone 17 सीरीज पुढील वर्षाच्या अखेरीस लाँच करण्याची शक्यता आहे. या फ्लॅगशिप मॉडेलची आतापासूनच चर्चा होत आहे. या फोनच्या लूकविषयी चर्चा रंगली आहे. हा एकदम स्लिम व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे.
Most Read Stories