Karan &Tejaswi बिग बॉस फेम ‘लव्हबर्ड्स’ करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश एअरपोर्टवर स्पॉट

दोघांच्या लग्नाच्या बातम्याही सोशल मीडियावर चर्चेत असतात. याच क्रमाने आता नुकतीच करण कुंद्राने त्याच्या लग्नाच्या बातमीवर आपले मत व्यक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान करणने तेजस्वीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.

| Updated on: Apr 30, 2022 | 2:37 PM
बिग बॉस 15 च्या घरातून सुरू झालेली करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची प्रेमकहाणी जुळली.  काळाच्या ओघात ती  अधिक मजबूत होत आहे. आपल्या व्यस्त कामाच्या शेड्युलमधूनही दोघे अनेकदा एकमेकांसाठी वेळ काढून एकत्र वेळ घालवताना दिसतात.

1 / 4
व्यावसायिक आयुष्यात  करण कुंद्रा 'डान्स दिवाने ज्युनियर्स'मध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे.  दुसरीकडे, तेजस्वी प्रकाश सध्या कलर्सच्या लोकप्रिय ड्रामा शो नागिन 6 मध्ये मुख्य भूमिकेत कार्यरत आहेत.

व्यावसायिक आयुष्यात करण कुंद्रा 'डान्स दिवाने ज्युनियर्स'मध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे. दुसरीकडे, तेजस्वी प्रकाश सध्या कलर्सच्या लोकप्रिय ड्रामा शो नागिन 6 मध्ये मुख्य भूमिकेत कार्यरत आहेत.

2 / 4
टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शोपासून सुरू झालेली या दोघांची प्रेमकहाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यामुळेच शोमधून बाहेर पडल्यानंतरही चाहते त्यांच्या जोडीवर सतत प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

3 / 4
दोघांच्या  लग्नाच्या बातम्याही सोशल मीडियावर चर्चेत असतात. याच क्रमाने आता नुकतीच करण कुंद्राने त्याच्या लग्नाच्या बातमीवर आपले मत व्यक्त केले आहे.  कत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान करणने तेजस्वीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.

4 / 4
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.