Shehnaaz Gill : बिग बॉस फेम शहनाज गिलने लग्नाबद्दलचा केला मोठा खुलासा
सनाचा बिग बॉस डायलॉग आजपर्यंत प्रसिद्ध आहे, लोक तिच्यावर रील करतात, जेव्हा बिग बॉसने तिला कॅरेक्टरलेस म्हटले, तेव्हा तिने उत्तर दिले की "मी कॅरेक्टरलेस आहे मग बाकीचे सगळे कॅरेक्टर्स बनत आहेत" शेजारी बसलेल्या असीमने विचारले 'मोअर म्हणजे काय कॅरेक्टर आहे?' तर शहनाजने यावर उत्तर दिले की, लेसचा उलटा मोअर आ
Most Read Stories