Milind Gaba Wedding Photo: बिग बॉस फेम गायक मिलिंद गाबाने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
गायक मिलिंद गाबा नुकताच गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. प्रिया आणि मिलिंद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मागील काही दिवसांपासून हा लग्न समारंभ सुरू होता. या भव्य विवाहसोहळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Most Read Stories