सलमान खान याच्यानंतर रितेश देशमुख याच्या होस्टिंगमध्ये दम, सर्व रेकॉर्ड तोडत…
सलमान खान याची होस्टिंग चाहत्यांना प्रचंड आवडते. विशेष म्हणजे सलमान खान याच्यासाठीच अनेक लोक बिग बॉस बघतात. आता रितेश देशमुख हा देखील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये धमाका करताना दिसतोय. लोकांना रितेशचा देखील अंदाज आवडत आहे.