अभिषेक मल्हान याने खरेदी केले अत्यंत आलिशान घर, गेमिंग रूमपासून ते जिमपर्यंत अनेक…
अभिषेक मल्हान हा बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाला. अभिषेक मल्हान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अभिषेक मल्हान हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतो.