जगातल्या सर्वात मोठ्या जहाजातून सफर करण्यासाठी किती खर्च येईल?

| Updated on: Feb 02, 2024 | 9:28 PM

world biggest ship Icon of the Seas : जगातलं सगळ्यात मोठं जहाज तुम्ही पाहिलं आहे का? हे जहाज कोणतं आहे? हे जहाज तयार करायला किती खर्च आला? या जहाजाची वैशिष्ट्ये काय? जर तुम्हाला या जहाजातून प्रवास करायचा असेल तर किती खर्च येईल? या महाकाय जहाजाचे फोटो...

1 / 5
जगातलं सर्वात मोठं जहाज कोणतं? असा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल. तर हे आहे जगातलं सर्वात महाकाय जहाज...

2 / 5
आयकॉन ऑफ द सीज... हे जगातलं सर्वात मोठं जहाज आहे. रॉयल कॅरिबियन ग्रुपचं हे जहाज आहे. या जहाजतून प्रवास करण्यासाठी किती खर्च येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

3 / 5
आयकॉन ऑफ द सीज जहाजाच्या निर्मितीसाठी 149 अब्ज रूपयांचा खर्च आलाय. तुम्हाला या जहाजाची सफर करायची असेल तर 1.5 लाख ते 2. 24 लाख रूपये खर्च येतो.

4 / 5
आयकॉन ऑफ द सीज या महाकाय जहाजावर  7 हजार 100 प्रवासी प्रवास करू शकतात. या जहाजात 7 स्विमिंग पूल आणि 6 वॉटर स्लाईड्स आहेत. 40 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत.

5 / 5
या जहाजात तुमच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. यावर बार आणि लाऊंज देखील आहेत. हे जहाज नव्हे तर एखादं लहानसं शहरच आहे.