बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री बिपाशा बासू सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय.
तिचा पती करण सिंह ग्रोवरसोबत ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
करणच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा मालदीवमध्ये पोहोचली आहे. दोघांनी सुंदर प्रकारे वाढदिवस साजरा केला आहे.
एवढंच नाही तर बिपाशा तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे. आता तिनं पिवळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.