दीपिका पदुकोण प्रत्येक वेळीप्रमाणेच यावेळीसुद्धा खूप स्टायलिश अंदाजात स्पॉट झाली.
दीपिका पदुकोणला मुंबईत कूल लूकमध्ये स्पॉट केलंय. दीपिकासोबत रणवीर सिंगलासुद्धा स्पॉट केलंय.
दीपिकानं तपकिरी रंगाचा स्वेटसूट परिधान केला होता. या सूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.
आपला लुक आणखी स्टायलिश करण्यासाठी दीपिकानं नायकी एअर एडिशनचे पांढरे शूज परिधान केले होते. तर रणवीरनंसुद्धा पांढरा शूज परिधान केला होता.
दीपिकाच्या हातात असलेली बॅग Louis Vuittonची होती, ज्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे.