Olympic 2024 : यंदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार ‘या’ महिला आमदार, सुवर्ण पदकावर लावणार नेम?

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये महिला खासदाराचाही समावेश आहे. कोण आहेत त्या खासदार जाणून घ्या.

| Updated on: Jul 27, 2024 | 5:56 PM
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरूवात झाली आहे. यंदा भारताकडून 117 खेळाडू ऑलिम्पकमध्ये सहभागी झाले आहेत.  यंदा  भारतीय खेळाडूंमध्ये एका महिला आमदाराचा समावेश आहे. या आमदार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून भाजपच्या श्रेयसी सिंह आहेत.

1 / 5
श्रेयसी सिंह या शुटींगमधील शॉटगन ट्रॅप मध्ये खेळताना दिसणार आहेत. शुटींगमधील हा खेळ 30 जुलै आणि 31 जुलैला होणार आहे. श्रेयसी सिंह यांनी 2020 ली भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढवली होती. पहिल्याच प्रयत्ना त्यांना यश आलं होतं.

2 / 5
श्रेयसी सिंह या बिहारच्या पहिल्या महिला खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्या होत्या. शुटींगमध्ये श्रेयसी सिंह मोठं नाव आहे.

श्रेयसी सिंह या बिहारच्या पहिल्या महिला खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्या होत्या. शुटींगमध्ये श्रेयसी सिंह मोठं नाव आहे.

3 / 5
श्रेयसी सिंहने 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी त्याने 2010 आणि 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

श्रेयसी सिंहने 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी त्याने 2010 आणि 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

4 / 5
श्रेयसी सिंह यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांच्या कन्या आहेत.  यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या कामगिरीकडे सर्वांंचं लक्ष असणार आहे.

श्रेयसी सिंह यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांच्या कन्या आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या कामगिरीकडे सर्वांंचं लक्ष असणार आहे.

5 / 5
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.