बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करते.
आता सारानं पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर ब्लॅक लूकमधलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. हे फोटोशूट हटके असल्यानं तिच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरलंय.
या ब्लॅक आउटफिटमध्ये साराचा लूक पाहण्यासारखा आहे.रात्रीच्या वेळेत काढलेले हे फोटो आहेत.
ब्लॅक ड्रेसमधील या फोटोंमध्ये सारा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. ‘Black to black’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रामवर साराची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.