Photo Vidarbha | महाराष्ट्र शासनाऐवजी विदर्भ शासनाचे बोर्ड; विदर्भवाद्यांनी पाळला काळा दिवस
वेगळ्या विदर्भाची मागणी कित्तेक वर्षांपासून आहे. पण, अद्याप या मागणीची पूर्तता झाली नाही. वेगळ्या विदर्भाचे समर्थन करणारे अजूनही आंदोलन करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून नागपुरातील विविध कार्यालयासमोर महाराष्ट्र शासनऐवजी विदर्ळ असे स्टिकर्स विदर्भवाद्यांनी रात्रीच चिटकविले.
Most Read Stories