Boat Smart Ring : बोट कंपनीच्या अंगठीची चर्चा, तुमच्या आरोग्याची ठेवणार अशी नोंद

इलेक्ट्रॉनिक गॅझेट तयार करणाऱ्या बोट कंपनीने आता एक स्मार्ट रिंग लाँच केली आहे. या स्मार्ट रिंगच्या माध्यमातून आरोग्याशी संबंधित माहिती घेता येणार आहे. चला जाणून घेऊयात या स्मार्ट रिंगबाबत

| Updated on: Jul 22, 2023 | 7:09 PM
आधुनिक काळात सर्वकाही स्मार्ट होत आहे. त्यात बोटातील रिंगही मागे नाही. बोट कंपनीने स्मार्ट रिंग लाँच केली आहे.

आधुनिक काळात सर्वकाही स्मार्ट होत आहे. त्यात बोटातील रिंगही मागे नाही. बोट कंपनीने स्मार्ट रिंग लाँच केली आहे.

1 / 5
या रिंगच्या माध्यमातून आरोग्याचा लेखाजोखा ठेवता येणार आहे. ही रिंग आकर्षक असून यात सर्व फीचर्स आहेत.

या रिंगच्या माध्यमातून आरोग्याचा लेखाजोखा ठेवता येणार आहे. ही रिंग आकर्षक असून यात सर्व फीचर्स आहेत.

2 / 5
बोट कंपनीने ही स्मार्ट रिंग तयार करण्यासाठी सिरेमिक आणि मेटलचा वापर केला आहे. त्यामुळे ती आकर्षक दिसते. तसेच मजबूतही आहे. शरीराचं तापमान, एका दिवसात किती कॅलरी बर्न झाल्या यासारख्या तपशीलांची नोंद यातून घेता येईल. ही स्मार्ट रिंग स्मार्ट फोनला जोडून डेटा मिळवता येईल.

3 / 5
आकर्षक डिझाईनसह ही वजनाने हलकी, वापरण्यासाठी सुलभ आणि आरामात बोटात घालू शकतो.  हार्ट रेट सेन्सर, SPO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, पीरियड ट्रॅकर यासारखी वैशिष्ट्ये खासकरून महिलांसाठी आहेत.

आकर्षक डिझाईनसह ही वजनाने हलकी, वापरण्यासाठी सुलभ आणि आरामात बोटात घालू शकतो. हार्ट रेट सेन्सर, SPO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, पीरियड ट्रॅकर यासारखी वैशिष्ट्ये खासकरून महिलांसाठी आहेत.

4 / 5
बोट कंपनीने या स्मार्ट रिंगच्या किंमतीची घोषणा केलेली नाही. ही स्मार्ट रिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर खरेदी करू शकता.

बोट कंपनीने या स्मार्ट रिंगच्या किंमतीची घोषणा केलेली नाही. ही स्मार्ट रिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर खरेदी करू शकता.

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.