
आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

आता श्रेयानं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

व्हाईट शर्ट आणि बोल्ड मेकअपमध्ये श्रेया प्रचंड सुंदर दिसतेय.

‘????? ?? ??????? ?? ????? & ??????? ?? ???????, ? ?? ??? ? ?? & ????’? ??????. ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

या खास अंदाजात तिनं जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.