Rashami Desai: बहुरंगी ऑफ शोल्डर टॉपमधील अभिनेत्री रश्मी देसाईच्या बोल्ड अँड ब्युटीफुल्ल अंदाज

रश्मीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये रश्मी देसाई मॉडर्नच्या कॉम्बिनेशनच्या पारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे

| Updated on: Jun 18, 2022 | 2:32 PM
बिगबॉसमधील सहभागी व अभिनेत्री रश्मी देसाई आपल्या  ग्लॅमरस अंदाजातील  फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत  चाहत्यांना कायम अपडेट ठेवत अस

बिगबॉसमधील सहभागी व अभिनेत्री रश्मी देसाई आपल्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना कायम अपडेट ठेवत अस

1 / 6
रश्मीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये रश्मी देसाई  मॉडर्नच्या कॉम्बिनेशनच्यापारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे

रश्मीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये रश्मी देसाई मॉडर्नच्या कॉम्बिनेशनच्यापारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे

2 / 6
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट केल्या आहेत. याबरोबरच  अनेक कलाकारांनीही  कमेंट करत कौतुक केले आहे. यामध्ये एका युझरने   लिहिले आहे की एकी ही दिल है,  कितने बार चुराओगी. असे  म्हटले आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट केल्या आहेत. याबरोबरच अनेक कलाकारांनीही कमेंट करत कौतुक केले आहे. यामध्ये एका युझरने लिहिले आहे की एकी ही दिल है, कितने बार चुराओगी. असे म्हटले आहे.

3 / 6
अभिनेत्री रश्मीने याफोटोंना  Dream’s , Drama’s and lots of Dare’s असे कॅप्शन दिले आहे. कारण ती नेहमी स्वप्ने साकार करण्यासाठी आत्मविश्वास आणि सामर्थ्यवान राहण्यास सांगत असते.

अभिनेत्री रश्मीने याफोटोंना Dream’s , Drama’s and lots of Dare’s असे कॅप्शन दिले आहे. कारण ती नेहमी स्वप्ने साकार करण्यासाठी आत्मविश्वास आणि सामर्थ्यवान राहण्यास सांगत असते.

4 / 6
बहुरंगी ऑफ शोल्डर टॉप आणि ऑलिव्ह ग्रीन कलरच्या लांब स्कर्टमध्ये अभिनेत्री रश्मी नक्कीच सुंदर दिसत आहे.

बहुरंगी ऑफ शोल्डर टॉप आणि ऑलिव्ह ग्रीन कलरच्या लांब स्कर्टमध्ये अभिनेत्री रश्मी नक्कीच सुंदर दिसत आहे.

5 / 6
या आऊटफिटवर रश्मीने  कमी मेकअप केला  असून आऊटफिटवर शोभेल असे अंगठीचे ब्रेसलेट आणि गळ्यात जड नेकलेस घातले आहे

या आऊटफिटवर रश्मीने कमी मेकअप केला असून आऊटफिटवर शोभेल असे अंगठीचे ब्रेसलेट आणि गळ्यात जड नेकलेस घातले आहे

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.