Ananya Panday : बॉलीवूड स्टाइल आयकॉन अनन्या पांडेचा बोल्ड लुक
अनन्या पांडेने आपल्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगातील आऊट फिट्चे फोटो शेअर केले आहेत. या आऊटफीट बरोबर अनन्याने सिल्व्हर रंगाचा नेकपीस व पर्ल रंगाची फिंगर रिंग्स कॅरी केली असून त्याला न्यूड रंगाचा मेकअप केला आहे.
Most Read Stories