Photo : ‘टकाटक गर्ल’चा बोल्ड अंदाज, अभिनेत्री प्रणाली भालेरावचं नवं फोटोशूट

प्रणाली भालेरावनं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. (Bold look of 'Takatak Girl', new photoshoot of actress Pranali Bhalerao)

| Updated on: Dec 31, 2020 | 12:23 PM
'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.

'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.

1 / 5
आता प्रणालीनं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. लाल रंगाच्या बिकिनीमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलंय.

आता प्रणालीनं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. लाल रंगाच्या बिकिनीमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलंय.

2 / 5
तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

3 / 5
'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.

'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.

4 / 5
ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे.

ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.