अंकिता लोखंडे प्रमाणेच तिची बहीण अशिता लोखंडेही जबरदस्त सुंदर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिनं एक बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोशुटचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बहीण अंकिता लोखंडेच्या पावलावर पाऊल टाकत अशिता लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
अशि
या फोटोशूटचे फोटो फक्त व्हायरलच झाले नाही तर अशिताच्या सौंदर्याची प्रशंसाही नेटीझन्सकडून होत आहे.
अशिता आणि अंकिता या दोघी बहिणींमध्ये खूप जवळीकता असल्याचं नेहमी पाहायला मिळतं.