Nikki Tamboli : अभिनेत्री-मॉडेल निक्की तांबोळीचा फॅशन वीकमध्ये बोल्ड अंदाज

निक्कीने रॅम्पवर आपली पूर्णपणे छाप पडली होती. ती शोमधील मुख्य आकर्षण ठरल्याचे दिसून आले. काळ्या रंगाच्या वन-पीसमध्ये निक्की खूपच सुंदर दिसत होती.

| Updated on: May 01, 2022 | 7:26 PM
दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री-मॉडेल निक्की तांबोळीने नुकतंच  फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर म्हणून धमाकेदार एंट्री केली , तिच्या एन्ट्रीनंतर सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या  दिसून आल्या.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री-मॉडेल निक्की तांबोळीने नुकतंच फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर म्हणून धमाकेदार एंट्री केली , तिच्या एन्ट्रीनंतर सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या दिसून आल्या.

1 / 4
 फॅशनिस्टा असलेली  निक्की तांबोळी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेचा  विषय  ठरली. हायहिल्स परिधान करत निक्कीने तिची  फिगर फ्लॉंट करताना दिसून आली.

फॅशनिस्टा असलेली निक्की तांबोळी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरली. हायहिल्स परिधान करत निक्कीने तिची फिगर फ्लॉंट करताना दिसून आली.

2 / 4
निक्कीने रॅम्पवर आपली  पूर्णपणे छाप पडली होती. ती शोमधील मुख्य आकर्षण  ठरल्याचे दिसून आले.  काळ्या रंगाच्या वन-पीसमध्ये निक्की  खूपच सुंदर दिसत होती.

निक्कीने रॅम्पवर आपली पूर्णपणे छाप पडली होती. ती शोमधील मुख्य आकर्षण ठरल्याचे दिसून आले. काळ्या रंगाच्या वन-पीसमध्ये निक्की खूपच सुंदर दिसत होती.

3 / 4
निक्कीने ब्लॅक कलरच्या डिझायनर आउटफिट्समध्ये हलका मेकअप केला होता. ब्लॅक स्मोकी डोळे,  हायलाइटर, ब्लश आणि गुलाबी लिपस्टिकमध्ये ती अधिकच  हॉट  दिसत होती.

निक्कीने ब्लॅक कलरच्या डिझायनर आउटफिट्समध्ये हलका मेकअप केला होता. ब्लॅक स्मोकी डोळे, हायलाइटर, ब्लश आणि गुलाबी लिपस्टिकमध्ये ती अधिकच हॉट दिसत होती.

4 / 4
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.