Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali: “काय ती अदा, काय ते रुप, काय ते सौंदर्य” प्राजक्ताच्या साडीतील बोल्डलूक सोशल मीडियावर व्हायरल

प्राजक्तामाळेने ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेत काम केले आहे. नुकतीच ती या रानबाजार या वेब सिरीजमध्ये दिसून आली. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे.

| Updated on: Jul 11, 2022 | 5:13 PM
 अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसून येते.  टीव्हीपासून ते  चित्रपटांपर्यंत सिनेइंडस्ट्रीत स्वतःचे  वेगळेस्थान निर्माण केले आहे .

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसून येते. टीव्हीपासून ते चित्रपटांपर्यंत सिनेइंडस्ट्रीत स्वतःचे वेगळेस्थान निर्माण केले आहे .

1 / 7
सोशल मीडियावर कायम आपले होत अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने ब्लॅक रंगाच्या साडीतील हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले  आहेत.

सोशल मीडियावर कायम आपले होत अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने ब्लॅक रंगाच्या साडीतील हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 7
प्राजक्ताने नो ब्लाऊज साडी लूक फोटोशूट  सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.   या साडी लुकमध्ये तिने ट्यूब ब्लाऊज परिधान केला आहे.

प्राजक्ताने नो ब्लाऊज साडी लूक फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या साडी लुकमध्ये तिने ट्यूब ब्लाऊज परिधान केला आहे.

3 / 7
 या साडीलुकवर तिने  परिधान केलेले दागिने विशेष आकर्षण आहे.  या नव्या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

या साडीलुकवर तिने परिधान केलेले दागिने विशेष आकर्षण आहे. या नव्या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

4 / 7
“मेरे तो नेनौं में किरणों के पॉंखी” असे कॅप्शन तिने आपल्या या  फोटोंच्या  पोस्टला दिले आहे.

“मेरे तो नेनौं में किरणों के पॉंखी” असे कॅप्शन तिने आपल्या या फोटोंच्या पोस्टला दिले आहे.

5 / 7
प्राजक्ताच्या या नव्या लूकमधील फोटोंना चाहत्यांनी  लाईक्स, कमेंट करत डोक्यावर  घेतले आहे.  नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

प्राजक्ताच्या या नव्या लूकमधील फोटोंना चाहत्यांनी लाईक्स, कमेंट करत डोक्यावर घेतले आहे. नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

6 / 7
 “काय ती अदा, काय ते रुप, काय ते सौंदर्य” , “प्राजक्ता अतिसुंदर” अश्या कमेंट केल्या आहेत.

“काय ती अदा, काय ते रुप, काय ते सौंदर्य” , “प्राजक्ता अतिसुंदर” अश्या कमेंट केल्या आहेत.

7 / 7
Follow us
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.