Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan : बॉलीवूड अभिनेता आमीर खानने घेतला पाणीपुरी खाण्याचा आनंद

लाल सिंग चड्ढा' हा Tom Hanks starrer Forrest Gumpचे अडॉप्टस्टेशन आहे. अद्वैत चंदन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: May 29, 2022 | 6:47 PM
बॉलीवूड स्टार आमिर खान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या प्रमोशन सोहळयात उपस्थिस्थांच्याबरोबर  अमीर  पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसला.

1 / 5
बॉलीवूड अभिनेता अमीर खान त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या  प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच तो दिग्दर्शक अद्वैत चंदनसोबत  'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमा दरम्यान मुंबईमध्ये  दिसून आला.

2 / 5
या चित्रपटाचा ट्रेलर आज 29 मे रोजी IPL 2022 फायनलमध्ये रिलीज होणार आहे.

3 / 5
लाल सिंग चड्ढा' हा Tom Hanks starrer Forrest Gumpचे अडॉप्टस्टेशन आहे. अद्वैत चंदन यांनी हा सिनेमा  दिग्दर्शित  केला आहे. येत्या  11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

4 / 5
या वेळी आमीर खान पांढर्‍या टी-शर्ट, हॅरेम पॅंट आणि गुलाबी शर्ट या आऊटफीट मध्ये दिसून आला. याबरोबरच त्यानं तपकिरी बूट व चष्मा घातलेला होता.

5 / 5
Follow us