Happy Birthday Sanjay Dutt : संजू बाबाने ‘या’ चित्रपटाच्या सेटवर काढलेली तलवार? काय झालं होतं?

| Updated on: Jul 28, 2024 | 4:28 PM

बॉलिवुडचा खलनायक संजू बाबू म्हणजे अभनेता संजय दत्त सर्वांना माहित आहे. संजय दत्तचे अनेक चित्रपट हिट ठकरेत. त्याच्या जुन्या चित्रपटांमधील गाणी अजुनही हिट आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक वादांमुळे तो चर्चेत राहिलाय. संजय दत्तचा उद्या म्हणजेच सोमवारी 65 वर्षांचा होणार आहे. त्यानिमित्ताने संजू बाबाच्या आयुष्यातील एक खास किस्सा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

1 / 5
संजय दत्तने अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. संजूचे लाखो चाहते असून त्याच्या झलक पाहण्यासाठी अनेकदा मोठ्या गर्दी करताना दिसतात. संजय दत्त एका चित्रपटाच्या सेटवर असताना इतका संतापला होता की त्याने रागाच्या भरात सेटवरील एका माणसाला मारण्यासाठी तलवार काढलेली.

2 / 5
संजय दत्तचा हा राग पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. ही घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये शुटींगच्या सेटवरच घडली होती. संजय दत्तच्या 'जीने दो' चित्रपटाचं शुटींग सार्वजनिक ठिकाणी होणार होतं. त्याच्यासोबत सोनम आणि फरहा याही होत्या.

3 / 5
शुटींगवेळी तिथला काही जमाव संजय दत्तला टार्गेट करत होता. हे लोक संजय दत्तला त्याच्य अभिनयावरून चुकीच्या कमेंट करत होते. इतकंच नाहीतर संजयला त्याच्या कुटूंबियांवरूनही खराब-खराब बोलू लागला.

4 / 5
अभिनेत्री फरहा आणि सोनम यांच्याबद्दल वाईट कमेंट करायला सुरुवात केली. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्या दिवसाचे शुटींग त्याने पूर्ण केलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशीही काही टवाळकी आली आणि त्यांनी परत संजय दत्तला त्रास द्यायला सुरूवात केली.

5 / 5
संजय दत्तने दिवसभराचे शुटिंग कसेतरी पूर्ण केले, त्याचा रागाचा पारा चांगलाच चढला होता. शेवटी त्याने त्यांना उत्तर देण्याचं ठरवलं आणि आपलं आक्रमक रूप दाखवत तलवार बाहेर काढली, त्यावेळी त्रास देणाऱ्यांनी तिथून धूम ठोकली. त्यानंतर संजय दत्तला आणि शुटींग क्रूलाही त्रास दिला नाही.