24 व्या वर्षी बनली आई, कधी क्रिकेटर, कधी बिझनेसमन, 11 जणांना केलं डेट तरी आजही सिंगल..

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून जगभर भारताचा झेंडा फडकावणारी, बॉलिवूडमधील सौंदर्यवती आणि अभिनयाचं नाण खणखणीतपणे वाजवणारी ही अभिनेत्री. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चेत असते. तिचं नाव एक-दोघांसमोबत नव्हे तर बिझनेसमनपासून ते क्रिकेटरपर्यंत अनेकांशी जोडलं गेलं होतं. आजही अविवाहीत असलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते.

| Updated on: Nov 19, 2024 | 11:24 AM
बॉलिवूडमझधील या यशस्वी अभिनेत्रीने तिच्या प्रत्येक निर्णयाने समाजाद्वारे बनवले गेलेली स्टीरिओटाईप्स तोडले आहेत. 24 व्या वर्षी लग्न न करता आई बनणं असो किंवा मग अनेक पुरूषांना डेट करूनही आजपर्यंत सिंगल राहण्याचा निर्णय असो. आज ( 19 नोव्हेंबर) वाढदिवस साजरा करणाऱ्या सुष्मिता सेनचं वैयक्तिक आयुष्य एक अनोखं उदाहरण आहे.   (Photos: Instagram)

1 / 7
आधी मिस इंडिया आणि नंतर मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून सुष्मिता सेनने आपले सौंदर्य संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्यानंतर 1996 मध्ये महेश भट्ट यांच्या दस्तक या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या काही काळानंतर सुष्मिता सेन विक्रम भट्टला डेट करत होती.

2 / 7
ती विक्रम भट्टसोबत सिमी ग्रेवालच्या शोमध्येही सहभागी झाली होती. माजी मिस युनिव्हर्स  असलेल्या सुष्मिता सेनचे आयुष्य तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच खुल्या पुस्तकासारखे राहिले आहे. आपल्या नात्याबद्दल ती उघडपणे बोलायला कधीच कचरली नाही.

3 / 7
वयाच्या 24 व्या वर्षी मुलगी दत्तक घेऊन  सुष्मिता सेनने समाजासमोर आदर्श ठेवला. लग्न न करताच तिने मुलगी दत्तक घेत आई होण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटसृष्टीत करिअर पीकवर असताना तिने उचलेलं हे पाऊल अतिशय जोखमीच होतं.

4 / 7
एवढंच नव्हे तर दुसरी मुलगी दत्तक घेताना तिला कायदेशीर लढाई लढावी लागली. सामाजिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करत सुष्मिता सेनने दोन मुलींना केवळ दत्तकच घेतले नाही तर त्यांना एकटीने, खंबीरपणे  वाढवले.

5 / 7
सुष्मिताचं नाव प्रसिद्ध क्रिकेटर, उद्योगपती आणि अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. विक्रम भट्टनंतर या माजी मिस युनिव्हर्सचे नाव ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुड्डा, याच्यासह अनेकांना तिने डेट केलं.

6 / 7
सुष्मिता सेनने बराच काळ अभिनेता आणि मॉडेल रोहमन शॉलला डेट केलं. पण गेल्या वर्षी तिने एक पोस्ट शेअर करून अभिनेत्यासोबतचे ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली. ब्रेकअपनंतरही सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलमध्ये खूप चांगले बाँडिंग आहे. आताही हे माजी कपल अनेक प्रसंगी एकत्र दिसतं.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.