Marathi News Photo gallery Bollywood actress ishita raj says she loves hardik pandya calls him crush favourite cricketer
Hardik Pandya : बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीने दिली हार्दिक पांड्याबद्दल वाटणाऱ्या भावनांची कबुली
Hardik Pandya : टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तोच हार्दिक पांड्या त्याच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असतो. वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पांड्याच्या घटस्फोटावर सुद्धा शिक्कामोर्तब झालं.