Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या पहाडी ट्रेकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूडची 'धडक' गर्ल जान्हवी कपूरला व्हेकेशनवर जायला आवडते आणि ती अनेकदा तिच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अलीकडेच जान्हवीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिचे व्हेकेशनचे फोटो अपलोड केले आहेत
Most Read Stories