ऐश्वर्या राय नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री बच्चन कुटुंबाची सून म्हणून होती जयाची पहिली पसंत, भर पार्टीतच…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात जोरदार वाद सुरू असल्याचे बघायला मिळतंय. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये. ऐश्वर्याने अभिषेकचे घर सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
Most Read Stories