Marathi News Photo gallery Bollywood Actress Rekha reached Amitabh Bachchan's birthday party even without an invitation marathi news
आमंत्रण नसतानाही अमिताभ बच्चन यांच्या पार्टीत पोहोचलेल्या रेखा, काही तास बाथरूममध्ये कोंडून आणि…
बॉलिवुडमधील लव्ह स्टोरींची चर्चा होते तेव्हा महानायत अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या नावांची नेहमा चर्चा होते. दोघांच्या अधूऱ्या प्रेम कहानीबद्दल अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील. दोघांबद्दलचे अनेक किस्से आहेत, यापैकी एक असा किस्सा अमिताभ यांच्या वाढदिवसाला रेखा या बाथरूममध्ये जाऊन बसल्या होत्या.