सनी लियोन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री पैकी एक आहे.सनी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सनीचा प्रत्येक लूक हा चाहत्यांना घायाळ करणारा असतो. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.
सनी तिच्या क्यूटनेस आणि बोल्डनेस फोटोंमुळे सतत चर्चेत असते. नवनवीन लूकमधील फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
सध्या तिने पिंक को -ऑर्ड सेटमध्ये कानात सिंपल इयररिंग आणि न्यूड मेकअप करून सनीने हे फोटोशूट केलं आहे. त्यामध्ये ती स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.
को-ऑर्ड सेटमध्ये सनी लियोनने प्रिंटेड श्रग परिधान केला आहे. सनीच्या सिझलिंग पोझने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.