बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने मालदीवमधील लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सनीने ब्लैक रंगाच्या मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे मोनोकिनीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये सनी लियोनी ही स्विमिंगपुलाच्या किनाऱ्यावर नाष्टा करत आहे. Breakfast anyone??!! असं कप्शन तिनं फोटोला दिलं आहे.
सनी लियोनी ही तिच्या बोल्ड फोटो आणि वेगवेगळ्या लूकमुळे खूप चर्चेत असते. या फोटोत तिने काळ्या रंगाचा चश्मा घातला आहे.
सनी लियोनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 53.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.