या बॉलीवूड स्टारची तब्बल 1200 कोटींची संपत्ती, परंतू मुलांना फुटकी कवडी देखील देता येणार नाही
बॉलीवूडमध्ये अनेक स्टार आहेत.ज्यांना आई-वडीलांचा मोठा वारसा आहे. बॉलीवूडच्या स्टार असलेल्या एका स्टार पुत्राचे वडील क्रिकेटर होते तर आई दिग्गज अभिनेत्री आहे.त्यामुळे बॉलीवूडमध्ये त्यांना सहज प्रवेश मिळाला. एका चित्रपटात तर त्याने व्हिलनचा रोल करुन हिरोची पण सुट्टी केली होती.अनेक कॅरेक्टरमध्ये जीव ओतून काम करणारा हा अभिनेता आहे, सैफ अली खान..सैफने आपल्या अभिनय कारकीर्दीला साल 1993 मध्ये सुरुवात केली होती.रोमॅंटिक हिरो म्हणून त्याला मोठे यश मिळाले असताना त्याने व्हिलनचा रोल करुन देखील रसिकांची वाहवा मिळविली.
Most Read Stories