Mother’s Day 2022: बॉलीवूड कलाकारांनी शुभेच्छा देत साजरा केला ‘मदर्स डे’
आज जागतिक मातृदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही आईसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत
Most Read Stories