Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buck moon 13 july 2022: चंद्र आहे साक्षीला; काल खगोलप्रेमींनी अनुभवला वर्षातला सर्वात मोठा सुपरमुन

बुधवारी मध्यरात्री दिसलेल्या पौर्णिमेच्या चंद्राला (Supermoon 13 july 2022) बक मून (Buck moon 13 july 2022) असे नाव देण्यात आले.बक मून हे नाव देण्यामागे विशेष कारण आहे. चंद्रावर असणाऱ्या खाड्यांमुळे त्यावर हरिणाच्या शिंगांचा आकार दिसतो. हा आकार काल रोजच्यापेक्षा जास्त होता म्हणून सुपरमूनला बक मून असे नाव देण्यात आले आहे.

| Updated on: Jul 14, 2022 | 7:50 AM
काल गुरुपौर्णिमेच्या रात्री वर्षातला सर्वात मोठा चंद्र पाहायला मिळाला ज्याला बक मून असे टोपणनाव दिले गेले बुधवारी 13 जुलै 2022 च्या रात्री रोजच्या तुलनेत आकाशातला चंद्र जास्त चमकदार पाहायला मिळाला. मध्यरात्री 12.30 नंतर चंद्र त्याच्या सर्वोच्च बिंदूवर होता.

1 / 4
यावेळी चंद्राची चमक 15 टक्के अधिक अनुभवता आली.  हा अद्भुत खगोलीय प्रसंग पाहण्यासाठी लोकं सकाळपासूनच आतुरतेने वाट पाहत होते. काल गुरुपौर्णिमेच्या रात्री जेव्हा सुपरमूनचा चंद्र त्याच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचला तेव्हा लोकांच्या उत्साहनेसुद्धा सर्वोच्च शिखर गाठले होते.

2 / 4
बुधवारी रात्री जगभरात चंद्राची चमक रोजच्यापेक्षा अधिक होती. ज्याचं कारण होतं चंद्राचं पृथ्वीच्या सर्वात जवळ येणं. त्यामुळे बुधवारी सुपरमूनचा आकार सामान्य दिवसांच्या तुलनेत 7 टक्के अधिक होता. वास्तविक चंद्रापासून पृथ्वीचे अंतर सुमारे तीन लाख 84 हजार किलोमीटर आहे, परंतु सुपरमूनच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून केवळ तीन लाख 57 हजार किलोमीटर दूर होता.

3 / 4
या अद्भूत खगोलीय घटनेनंतर म्हणजेच बुधवारी झालेल्या सुपरमूननंतर जगभरातील लोकांना पुढील तीन दिवस चंद्राचा मोठा आकार पाहता येणार आहे. नासाच्या अंतराळ संस्थेनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत चंद्राची चमक कायम राहील असे सांगितले.

4 / 4
Follow us
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.