Budget 2024 : निर्मला सीतारमण यंदा करणार हा विक्रम, बजेटसाठी त्यांच्या साड्यांचा कोणता रंग

| Updated on: Jun 29, 2024 | 5:27 PM

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सातव्यांदा बजेट सादर करतील. आतापर्यंत त्यांनी बजेट सादर करताना त्यांच्या साड्यांच्या रंगांनी पण मन वेधले.

1 / 7
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सातव्यांदा बजेट सादर करतील. Budget मधील अनेक बदलच नाही तर निर्मला सीतारमण यांच्या साड्यांची पण चर्चा रंगली आहे.

2 / 7
2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगलगिरी गुलाबी साडी नेसली होती. गुलाबी रंग हा स्थिरतेचा आणि सकारात्मकतेचा प्रतिक मानण्यात येतो.

3 / 7
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना 2020 मध्ये पिवळ्या रंगाची साडी एकदम खुलली होती. पिवळा रंग हा उत्साह आणि ऊर्जेचे प्रतिक समजण्यात येतो.

4 / 7
अर्थसंकल्पाची अशी ही माहिती

अर्थसंकल्पाची अशी ही माहिती

5 / 7
2022 मध्ये दक्षिणात्य स्टाईलची तपकिरी, मरुन रंगाची साडी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसली होती. ही साडी बोमकाई म्हणून ओळखली जाते. हा रंग मातीचे प्रतिक मानण्यात येतो.

6 / 7
2023 मध्ये त्यांनी लाल आणि काळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. काळा रंग बंडखोरीचे प्रतिक मानण्यात येते.

7 / 7