बुलढाण्यातील प्रथमेश जावकर तिरंदाजीत वर्ल्ड चॅम्पियन, 8 वर्षांपासून नंबर वन माईकवर केली मात

बुलढाण्याचा युवा तिरंदाज प्रथमेश जावकर हा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. प्रथमेशने बुलढाणा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होतेय.

| Updated on: May 22, 2023 | 2:31 PM

1 / 5
विदर्भातील प्रथमेश या १९ वर्षीय तिरंदाजाने नंबर वन माईकचा पराभव केला. वर्ल्डकप स्टेज-२ मध्ये वैयक्तिक कंपाउंड प्रकारामध्ये एका गुणाच्या आघाडीने  माइकला पाणी पाजले. माईक हा सतत आठ वर्षापासून नंबर एक राहिलाय.

2 / 5
प्रथमेश जावकरने माईकला काल झालेल्या सामन्यात हरवून वर्ल्ड नंबर वन झालाय. प्रथमेशने काल झालेल्या शांघाय चायना वर्ल्ड कपमध्ये जगातील टॉप खेळाडूंना हरवत फायनलमध्ये पोहचला होता. यानंतर त्याची फायनल स्पर्धा ही नेदरलँडचा नंबर वन खेळाडू माईकसोबत झालीय.

3 / 5
माईक हा सतत आठ वर्षापासून वर्ल्ड चॅम्पियन आहे. मात्र प्रथमेशने माईकलाही हरविले. चायनासारख्या देशात जाऊन भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले.

4 / 5
प्रथमेश माईकचा पराभव करत भारताचा तिरंगा फडकवला आहे. यावेळी मोठ्या जल्लोषात राष्ट्रगीतही झाले. या सर्व कामगिरीकडे त्याला प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.