Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मार्टवॉचवर बंपर सूट! Apple Watch SE सह इतर घड्याळांवर मोठं डिस्काउंट

अमेझॉनवर स्मार्टवॉच खरेदीवर जबरदस्त ऑफर उपलब्ध आहेत. जर नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. Apple Watch SE सह या घड्याळांवर मोठी सूट मिळत आहे.

| Updated on: Mar 25, 2023 | 7:16 PM
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स डेज सेल सुरू आहे. 26 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये कंपनी अनेक उत्तम ऑफर्स आणि डील्स देत आहे. तुम्हाला स्वस्त किमतीत लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, पीसी अॅक्सेसरीज, टॅब्लेट, कॅमेरा, प्रिंटर, स्पीकर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करू शकता. (Photo: Apple)

1 / 5
एसबीआयच्या क्रेडिट, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर देखील प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स डेज सेलमध्ये 10 टक्के सूट मिळत आहे. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय सारख्या पर्यायही उपलब्ध आहे. (Photo: Amazon)

2 / 5
Apple Watch SE : अॅपलचे लोकप्रिय स्मार्टवॉच खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. Apple Watch SE स्विम-प्रूफ डिझाइन, रीसायकल अॅल्युमिनियम केस, फिटनेस ट्रॅकर, हेल्थ अॅप, स्लीप अॅप आणि आपत्कालीन SOS, वॉच फेस आणि संगीत यांसारख्या फीचर्ससह येते. अॅपल केअर प्लस कव्हरेजसह 44 मिमी स्मार्टवॉचची किंमत 32,400 रुपये आहे.  (Photo: Apple)

3 / 5
Honor Watch GS 3 : Honor चे स्मार्टवॉच 1.43 इंच AMOLED स्क्रीन आणि 326 PPI रिझोल्युशनसह येते. हे 3D अल्ट्रा-वक्र स्लिम डिझाइन, 8-चॅनेल हार्ट रेड AI इंजिन, 24-तास हार्ट मॉनिटरिंग सपोर्ट आणि 14-दिवस बॅटरी टिकते. हे घड्याळ अमेझॉनवरून Rs.18,999 ऐवजी फक्त Rs.9,999 मध्ये मिळत आहे. (Photo: Amazon)

4 / 5
Amazfit T-Rex 2 Premium : Amazfit स्मार्टवॉचमध्ये 1.39-इंचाचा HD AMOLED ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे. उच्च तापमानातही स्मार्टवॉच चांगले काम करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये 24 दिवस चालणाऱ्या बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. 21,999 रुपये MRP असलेले स्मार्टवॉच Amazon वर फक्त 13,999 रुपयांना उपलब्ध आहे. (Photo: Amazon)

5 / 5
Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.